शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी धुळे जिल्हयात  तिसºया सोडतीत ३५२ विद्यार्थ्यांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:05 IST

दोन सोडतीअखेर ८७३ पैकी ६४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

ठळक मुद्देमोफत प्रवेशासाठी १४६५ अर्ज प्राप्त९३ शाळांमधील १ हजार १८१ जागादोन फेºयांअखेर ६४९ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

 आॅनलाइन लोकमतधुळे : आर.टी.ई.अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकांतील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के  मोफत प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी तिसरी सोडत आॅनलाईन लॉटरी पद्धतीने १३ जून रोजी काढण्यात आली. त्यात ३५२ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली.आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन नोंदणी  सुरू झालेली होती.  १२  मार्च अखेरपर्यंत ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या दोन सोडतीमध्ये ८७३ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यापैकी ६४९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. १५ मे १८ रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज ३१ मे ते १२ जून अखेर पुन्हा मागविण्यात आले होते. त्यानुसार तिसरी सोडत १३ रोजी जिल्हा परिषदेत काढण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले उपस्थित होते. तिसºया सोडतीत ३५२ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी अलॉट झालेल्या शाळेत २४ जून पर्यंत प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पालकांना एसएमएस मिळणार नाहीत...पहिल्या दोन सोडतीत विद्यार्थ्याची निवड झाली की नाही यासंदर्भातील एसएमएस पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येत होता. मात्र आता तांत्रिक अडचणींमुळे पालकांना एसएमएस येणार नाहीत. त्यामुळे पालकांनी आरटीईच्या वेबसाईटवर जाऊन पाल्याची निवड झाली की नाही याची स्वत:खात्री करावी असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक