शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोराण्याच्या शेतकºयाच्या आंदोलनामुळे प्रशासन झुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 12:42 IST

टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

ठळक मुद्देटॉवरवर चढून शेतकºयाने अभिनव आंदोलनशेतीचा मोबदल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपप्रशानाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील शेतकरी शरद पाटील यांनी शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून टॉवरवर चढून मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्या प्रयत्न केला़ घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी आणि शिंदखेडा तहसीलदार यांनी घटनास्थळ गाठले़ त्या शेतकºयाला समजविण्याचा प्रयत्न केला़ लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्याने या शेतकºयाने १२ वाजून २० मिनीटांनी आंदोलन मागे घेत तो टॉवरवरुन खाली उतरला़ शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील एमआयडीसीबाबत शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या नैराश्यापोटी शरद भटू पाटील हा शेतकरी मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला होते़ घटनेची माहिती मिळताच या भागातील शेतकºयांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ या ठिकाणी तातडीने प्रांताधिकारी गणेश मिसाळ, शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन हे घटनास्थळी पोहचले़ शेतकºयाला समजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ शेतकरी शरद पाटील याने उचललेल्या पावलामुळे मात्र प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले होते़ शेतकºयाच्या मागण्या लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आले़ त्यामुळे अखेर दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी या शेतकºयाने आंदोलन मागे घेतले़ 

टॅग्स :Dhuleधुळे