शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

खाजगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:57 IST

शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना लाभ

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने काढले आदेशशिक्षक परिषदेने केला होता पाठपुरावाधुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ शिक्षकांना होणार लाभ

आॅनलाइन लोकमतधुळे : खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  शाळांमध्ये समायोजन करावे असे आदेश ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी काढले आहे. या संदर्भात  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र पाठविण्यात आलेले आहे. याचा धुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ शिक्षकांना लाभ होऊ शकतो.  राज्य शासनाने खाजगी अनुदानित प्राथमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने त्या- त्या जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला होता. मात्र अनेक जिल्हा परिषदांनी अद्याप काही शिक्षकांना हजर करून घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रशासकीयदृट्या ही बाब बेजाबदार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान खाजगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे तत्काळ स्थानिक स्वराज्य संस्थानच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आलेले आहे. या संदर्भातील अतिरिक्त शिक्षकांची यादीही शिक्षण विभागाला पाठविण्यात आलेली आहे. सर्व प्रथम श्क्षिण विभागाने शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. यातील किती शिक्षकांची जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर आवश्यकता आहे, हे एकदा निश्चित करून घेतल्यानंतर ज्येष्ठ शिक्षकांना जिल्हा परिषदेत समावून घ्यावे. या नंतर राहिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला पाठवावी, खाजगी शिक्षकांचे समायोजन केल्यानंतरही शिक्षकांच्या जागा रिक्त राहत असतील तर तशी माहिती  शासनास कळवावी असेही ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि.श. कांबळे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.दरम्यान या प्रयत्नानंतरही जे शिक्षक जिल्हा  परिषदेच्या सेवेत हजर होत नाहीत, अशा शिक्षकांच्या नावांची तपशीलवार यादी शिक्षण विभागास पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यशखाजगी  अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे जिल्हा परिषदेत समायोजन करावे यासंदर्भात शिक्षक परिषदेने पाठपुरावा केला होता. शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे  जिल्हा कार्यवाह महेश मुळे यांनी कळविले आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील किमान ६० ते ६५ शिक्षकांना होऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे.शासनाच्या निर्णयाची आता त्वरित अमलबजावणी करणे गरजेचे आहे.  

टॅग्स :Dhuleधुळे