शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

राज्याचे अपर पोलीस महासंचालक दोन दिवसांच्या धुळे दौ:यावर

By admin | Updated: March 17, 2017 00:09 IST

राजेंद्र सिंग : आढावा घेणार, सोनगीर पोलीस ठाण्यालाही देणार भेट

धुळे : राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग हे गुरुवारी सायंकाळी धुळ्यात दाखल झाल़े ते दोन दिवसांच्या दौ:यावर असून जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत़अपर पोलीस महासंचालक सिंग हे 17 व 18 मार्च रोजी दोन दिवस धुळ्यात आहेत़ शुक्रवारी ते सकाळी पोलीस कवायत मैदानावर पोलीस परेडला हजेरी लावणार आहेत़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालयाची तपासणी करतील़ त्यात महत्त्वाच्या कागदपत्रांच्या तपासणीसह  बैठक घेऊन जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावादेखील घेणार आहेत़ तसेच 18 मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासणी करणार आह़े  दरम्यान, अपर पोलीस महासंचालक सिंग हे येण्यापूर्वीच त्यांची आठ ते दहा कर्मचा:यांची टीम दोन ते तीन दिवसांपूर्वीच धुळ्यात दाखल झालेली आह़े त्यांनी निरीक्षण, तपासणीला सुरुवातदेखील केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ 19 रोजी ते त्यांच्या टीमसह धुळ्यातून मुंबईकडे रवाना होणार आहेत़ कस्टडीची पाहणी करण्याची शक्यताशहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीतील स्वच्छतागृहात दोन दिवसांपूर्वीच संशयित आरोपीने आत्महत्या केली आह़े त्यामुळे अपर पोलीस महासंचालक सिंग हे कस्टडीची पाहणी करून घटनेची माहिती घेण्याची शक्यता आह़े