शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू खाणाºया शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:58 IST

धुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला इशारा

ठळक मुद्देजागतिक तंबाखू विरोधी सप्ताहाचा समारोपतंबाखूमुक्त जिल्ह्याचा संकल्पउपस्थितांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.  तंबाखू न खाण्याच्या सूचना देऊनही काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तंबाखू खातच असतात. मात्र आता यापुढे तंंबाखू खाणाºया शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी फौजदारी व दिवाणी खटल्यांसाठी तयार रहावे, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आज दिला. जागतिक तंबाखू विरोधी सप्ताहाचा समारोप आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. बी. एन. वाघ, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, अजय पिळवणकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. नितीन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, शैक्षणिक संस्थांपासून शंभर यार्ड म्हणजे किमान तीनशे फूट परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे. त्यानंतरही या परिसरात कुणी तंबाखू विक्री करीत असेल, तर पुढील आठवड्यापासून  महसूल, पोलिस, आरोग्य, शिक्षण विभागाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल.मोहन देसले यांनी जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये दंत तपासणी घेतली जाईल असे सांगितले. तर मनपातर्फे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी शाळा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांना दिल्या आहेत.  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार