शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहादा-शिरपूर रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले

By admin | Updated: February 8, 2017 23:53 IST

वाहतूक समस्या गंभीर : वर्षभरात गमावले 15 जणांनी प्राण

शहादा : शहादा ते शिरपूर या प्रमुख रस्त्यावर लहान-मोठय़ासह जड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाणात वाढ झाली आह़े या रस्त्यावर वर्षभरात सुमारे पंधरा लोकांना आपला जीव गमवावा लागला आह़े तसेच अनेकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागले आह़े अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुर्दशा झाली असल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करण्यात येत आह़े अंकलेश्वर ते बु:हाणपूर हा प्रमुख राज्य मार्ग आह़े तसेच गुजरात जाण्यासाठी व येण्यासाठी अंकलेश्वर, अक्कलकुवा, खापर, शहादा, शिरपूरमार्गे ब:हानपूर व मध्यप्रदेश राज्यात जाण्यासाठी सोयीचा मार्ग आह़े या मार्गावर दररोज लहान-मोठी तसेच अवजड वाहनांची वाहतूक होत असत़े त्यामुळे रस्त्याची स्थिती खिळखिळी झाली आह़े सोनगड, व्याहरा, नवापूरमार्ग धुळेकडे जाण्यापेक्षा अवजड वाहतूकदार शहादा मार्गे जाण्यास पसंती देत आहेत़ प्रमुख राज्य मार्गाचे सव्रेक्षण होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला गेला आह़े परंतु अजूनदेखील कामाला शुभारंभ होत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े तसेच रस्त्याच्या लगत मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आल्याने प्रवाशांना याचा अधिकच त्रास होत आह़े दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनचालक आपला मनमानी कारभार करीत असल्याचे सांगण्यात येत आह़े दुचाकीचालकांना ओव्हर टेक करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप दुचाकीचालकांकडून करण्यात येत आह़े त्यामुळे याकडे वाहतूक शाखेने लक्ष द्यावे अशी मागणी होत आह़े    (वार्ताहर)शहादा ते अनरद बारी दरम्यान वाहतूक वर्दळ मोठय़ा प्रमाणात आह़े हा रस्ता अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आह़े गेल्या काही वर्षात याच ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत़ रस्ता अरुंद आहेत पण  त्यातच रस्त्याच्या लगत साईड पट्टय़ा खोल असल्याने यामुळे प्रवाशांना अधिक त्रास होत आह़े रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक छोटे-मोठे अपघात नित्याचेच आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आह़े