शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक उलटून अपघात सोनगीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:06 IST

वाहनांच्या लागल्या रांगा

सोनगीर : मुंबई आग्रा महामार्गावरील टोलप्लाझाच्या पुढे काही अंतरावर सरवड गावाच्या शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रक उलटल्याने महामार्गावर वाहनांची रांग लागली होती.मध्यप्रदेश राज्यातून येणारा एम.एच.१८ बी.जी. ३६२० क्रमांकाचा ट्रक किराणा माल असलेल्या वस्तू घेऊन सोनगीरकडून धुळेकडे जात होता. दरम्यान, सरवड शिवारात व धुळे पळासनेर टोलप्लाझाच्या काही अंतरावर मंगळवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास अचानक रस्त्यात तीन ते चार कुत्रे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक मारला त्यात ट्रक महामार्गावर उलटला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. ट्रक रस्त्यातच आडवा पडल्याने काही वेळ सोनगीरकडून धुळेकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जवळच असलेल्या टोलप्लाझावरील कर्मचारी सुमित शिंदे, श्रीकेश पाटील, गोविंद सोनवणे, डॉ.प्रसाद मोरे, ठाणसिंग ठाकरे व पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.अपघातानंतर दुसºया दिवशी मंगळवारी दुपारपर्यंत ट्रक महामार्गाच्या बाजूला पडून होता. अपघात झाल्याची माहिती ट्रक चालक राजु शांतीलालजी नयमा (वय ४०) रा राजोद ता.सरदारपूर जि.धार याने सोनगीर पोलिसांत दिली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात मोटार अपघात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे