शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वज्रेश्वरीजवळ अपघात धुळ्याचे वऱ्हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:34 IST

जीवितहानी टळली : बस पुलावरुन कोसळली

ठळक मुद्देभिवंडीनजिक लक्झरी बस कोसळून झाला अपघातजखमींमध्ये धुळ्याच्या वाघ कुटुंबियांचा समावेशसुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भिवंडीनजिक अंबाडी-वजे्रश्वरी रस्त्यावरील सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास लक्झरी बस पुलावरुन खाली कोसळली़ यात जखमी झालेले वाघ कुटुंबिय धुळ्याचे होते़ ते वसई येथे लग्नासाठी जात असताना ही घटना घडली़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली़ धुळे तालुक्यातील चितोड येथे राहणारे प्रकाश शंकर वाघ यांची मुलगी माधुरी आणि डोंबिवली येथील भिमराव बाबुराव साळवे यांचे चिरंजीव अविराज यांचा विवाह रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता होता़ पालघर जिल्ह्यातील वसई येथील श्री सुकृतींद्र कलामंदिर, पहिला मजला जीएसबी समाज सेवा संघ, पारनाका याठिकाणी विवाह असल्यामुळे धुळ्यातून वाघ कुटुंबिय एका लक्झरी बसने लग्नस्थळाकडे रवाना झाले होते़ लग्नाचे वºहाड घेवून जाणाºया खासगी बसला भिवंडी तालुक्यातील वजे्रश्वरी -अंबाडी रस्त्यावरील सैतानी पूल येथे अपघात झाला़ लक्झरी बस पुलावरुन खाली ७० फूट कोसळली़ भरधाव वेगाने बस चालविणाºया चालकाला वºहाडी मंडळींनी वारंवार सांगूनही त्याने दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत आहे़ भरधाव वेगात ओव्हरटेक करणाच्या नादात बस चालकाचे नियंत्रण सुटले़ परिणामी बस खाली कोसळली़ या अपघातात धुळ्यातील सरला संजय वाघ, मनोज वाघ, भगवान वाघ, लहू वाघ यांच्यासह अन्य जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच वजे्रश्वरी येथे राहणारे १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे सुपरवायझर मिलींद कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली़ स्थानिकांच्या मदतीने त्यांनी बसमधील जखमींना बाहेर काढले़ आणि त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले़