शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धूमस्टाइलने महिलेची ६० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास

By अतुल जोशी | Updated: May 3, 2023 15:43 IST

गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

धुळे : घराच्या प्रवेशद्वाराजवळ फोनवर बोलत असलेल्या एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनपोत दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जयहिंद कॉलनीत घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात महिलांच्या गळ्यातील सोनपोत लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जे. के. ठाकरे परिसरात घराच्या बाहेर मैत्रिणीशी बोलणाऱ्या महिलेची सोनपोत अज्ञातांनी धूमस्टाइलने लंपास केली होती. तोच सोमवारी रात्री पुन्हा सोनपोत लंपास केल्याची घटना घडली.

भारती रवींद्र भामरे (वय ५६, रा. जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे) या आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ फोनवर बोलत असताना, दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गळ्यातील ३ तोळे वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोनपोत ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी भारती भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.