शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Dhule: भीषण आगीत स्पोर्टसचे दुकान जळून खाक

By देवेंद्र पाठक | Updated: August 12, 2023 23:23 IST

Dhule: धुळे शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

- देवेंद्र पाठक धुळे - शहरातील झाशीच्या राणी पुतळा चाैकात असलेल्या राजू अहिरे यांच्या प्रियंका स्पोर्टस् नावाच्या दुकानाला शनिवारी ८ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने राैद्ररुप धारण केले. दुकानातील सर्व स्पोर्टसचे साहित्य जळून खाक झाले. अग्नीशमन बंबाने आग आटोक्यात आणण्यात आली.

शहरातील झाशी राणी पुतळा चाैकात प्रबोधनकार ठाकरे संकुलात प्रियंका स्पोर्टस नावाचे राजू अहिरे यांचे दुकान आहे. या दुकानात खेळाशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध आहे. दुकानाच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीचे ३ ते ४ गाळे आहेत. या गाळ्यात त्यांनी विविध साहित्य ठेवलेले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानातून धूळ निघत असल्याचे लक्षात आले. काही क्षणातच आग लागली. परंतु गाळे बंद असल्याने आग मधल्यामध्ये लागून त्याचा धूळ मोठ्या प्रमाणावर निघत होता. शटरला लावलेले कुलूप तोडण्यात आले. अग्नीशमन बंबाच्या दोन वाहनांनी ६ फेऱ्या करुन आग आटोक्यात आणली. शहर पोलिसांचा बंदोबस्त हाेता.

टॅग्स :fireआगDhuleधुळे