शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

शिंदखेडा तहसीलमधून वाळूचे ट्रॅक्टर पळविले

By अतुल जोशी | Updated: October 4, 2023 16:28 IST

ट्रॅालीत एक ब्रास वाळूदेखील होती. ट्रॅालीसह ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात लावून संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते.

धुळे - महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारातून चालकाने पळवून नेल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांत ट्रॅक्टर चालकाविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले होते.

ट्रॅालीत एक ब्रास वाळूदेखील होती. ट्रॅालीसह ट्रॅक्टर तहसीलच्या आवारात लावून संरक्षक भिंतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले होते. दरम्यान, चालकाने तहसीलच्या आवारात लावलेले पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर वाळूसह पळवून नेले. याप्रकरणी शिंदखेडा शहराचे मंडळाधिकारी रोहिदास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक हेमकांत ठाकरे (वय २९, रा. कदाणे, ता. शिंदखेडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल पठाण करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे