शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खुडाणे परिसरात बिबट्याच्या हल्यात ५०० कोंबड्यांच्या पिल्लांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:36 IST

शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी

ठळक मुद्देडोमकानी शिवारात आहे पोल्ट्रीफार्मबिबट्याने मध्यरात्री केला हल्लाहल्यात अनेक कोंबड्यांची पिल्ले फस्त

आॅनलाइन लोकमतनिजामपूर, जि.धुळे-साक्री तालुक्यात माळमाथ्यावर बिबट्याने,  धुमाकूळ घातलेला आहे.  खुडाणे येथे पोल्ट्री फार्म मध्ये घुसून २०-२२ दिवसांच्या ५०० कोंबडींच्या पिल्लाचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.        खुडाणे येथील राकेश बाळू आघाव यांचा गावापासून काही अंतरावर डोमकानी रस्त्यावरील शेतात पोल्ट्री फार्म आहे.बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास बिबट्या पोल्ट्री फार्मची जाळी उचकवून आत घुसला. इन्व्हर्टरच्या प्रकाशात राकेशच्या  वडिलांना बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच ते तेथून निघून घेले. पोल्ट्रीफार्ममध्ये  २०-२२ दिवसांची ५०० कोंबड्यांची पिल्ले होती. बिबट्याने पोल्ट्री फार्ममध्ये थैमान घातले.        सकाळी पाहिले असता तेथे १००-१२५ कोंबड्यांची पिल्ले मृतावस्थेत पडलेली होती. उर्वरित  मेलेल्या पिलांचा मागमूसही दिसला नाही. बिबट्याने किती मारली व किती खाल्ली ते कळू शकते नाही.मात्र सर्वच्या सर्व ५०० कोंबड्यांची पिल्ले मेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.       गेल्या आठवड्यात डोमकानी येथे बिबट्याने गाय फस्त केली होती. कोंडाईबारी वनक्षेत्राचे रेंजर निकात यांनी वनपालास घटनास्थळी पाठविले असल्याचे सांगितले. 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री