शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

ताडी दुकानदाराकडून ३५ हजाराची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:59 IST

शिरपूर येथील घटना, संशयिताला पकडले

शिरपूर : येथील ताडी विक्री दुकानदाराकडून ३५ हजार रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिरपूर पोलिसात एकाविरोधात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़शहरातील मच्छीबाजारात यादगिरीवार ब्रदर्स या नावाने परवानाधारक ताडी विक्री केंद्र आहे़ तेथील दुकानाची युट्युब चॅनेलवर बदमानीकारक वृत्त प्रसारीत करण्याची धमकी देत दुकानदाराकडून ३५ हजार रूपयांची मागणी केली़ मात्र ताडी विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत श्रीहरी यादगिरी रा़वकील कॉलनी शिरपूर यांनी घाबरून १३ हजार रूपये देवू केले़ मात्र संशयित आरोपी आनंद उर्फ वावड्या दत्तात्रय पाटील राख़ालचे गांव शिरपूर याने सदरची रक्कम न स्वीकारता मारण्याची धमकी दिली़याबाबत ताडी विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत यादगिरी यांनी दिलेल्या फिर्यादवरून शिरपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदर आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे