शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

धुळ्यात कांद्याच्या ३० गोण्या आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:26 IST

बाजार समितीतील घटना : व्यापाºयाचा होता माल, आर्थिक फटका

ठळक मुद्देधुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार३०० गोण्यापैकी ३० कांद्याच्या गोण्या खाकव्यापाºयांना बसला आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवण्यात आलेल्या व्यापाºयांच्या कांदा गोणीला अचानक रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली़ आग लागल्याचे कळताच अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ भडकणारी आग तातडीने आटोक्यात आणण्यात यश आले असलेतरी यात ३० गोण्यांमधील कांदा जळून खाक झाला आहे़ सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही़ अंदाजे १० ते १५ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़ पारोळा रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धुळ्यासह जवळील तालुका आणि गावांतून शेतमाल मोठ्या प्रमाणात येत असतो़ गुरुवार, शुक्रवारी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली़ साधारणपणे हजार ते पंधराशे रुपयांपर्यंतचा भाग शेतकºयांना देण्यात आला आहे़ व्यापारी मधुकर हरी आणि ओम शेठ या दोन व्यापाºयांचा ३०० गोण्या कांदा शुक्रवारपासून येथील बाजार समितीच्या कांदा शेडमध्ये ठेवलेला होता़ नेहमीप्रमाणे या ठिकाणी वॉचमन देखील कार्यरत होता़ दोन दिवसांपासून सुमारे ३०० कांद्याच्या गोण्यांची थप्पी येथे असताना अचानक रविवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास ठेवण्यात आलेल्या गोण्यांच्या ठिकाणाहून धूर दिसून आला़ कांद्याच्या गोण्यांना आग लागली असल्याचा अंदाज घेत तातडीने अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच बंब धुळ्याच्या बाजार समितीत दाखल झाला़ पाण्याचा मारा करुन बंबामुळे आग आटोक्यात आली़ याठिकाणी असलेल्या कांद्याच्या गोण्यांमध्ये काही गोण्या ओल्या कांद्याच्या तर काही गोण्या या कोरडा कांद्याच्या होत्या़ सध्या कांद्याचा भाव हजार ते १ हजार ५०० रुपयांपर्यंत आहे़ यात सुमारे ३० गोण्यांचे नुकसान झाल्याने अंदाजे १५ हजाराचे आर्थिक नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी