शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

४४ हजार १८२ भांड्यामध्ये डासउत्पत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:12 IST

मनपा : चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नोटीस

धुळे : शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी विशेष मोहीम २६ आॅक्टोंबरपासून राबविण्यात येत आहे़ आतापर्यत ५० हजार घरांना भेटी देण्यात आल्या असुन यात ९५ हजार पाणी साठ्याची झाली़ यामध्ये ४४ हजार १८२ भांड्यामध्ये डासउत्पत्ती आढळली़ तर ९ घरमालकांना नोटिसा बजावल्या.शहरात डेंग्यूने चांगलेच डोके वर काढले आहे़ त्यात महापालिकेची यंत्रणा लोकसंख्येच्या तुलनेत तोकडी ठरत असल्याने उपाय योजना करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होते़ त्यामुळे मनपाला नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो़ मात्र यंदा मलेरियाची रूग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे़ आॅगस्ट ते २४ आॅक्टोबरदरम्यान ३६९ संशयित रुग्णांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापेैकी एका रूग्णाचा अहवाल प्रयोगशाळेतून पॉझिटीव्ह आला आहे़ सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाला. या महिन्यातील संशयित १०२ पैकी ४५ रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह आढळून आले. तेच १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान २६६ संशयित रुग्णांपैकी १०२ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर १५ ते २४ आॅक्टोबरदरम्यानच्या ७८ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.उपाययोजना सुरूचडेंग्यू नियंत्रणासाठी शहरात अ‍ॅबेटिंग, फवारणी, धुरळणीचे केली जात आहे़ काम ज्या भागात रूग्ण आढळून येतील, त्या भागात करण्यात येत आहे़ त्याचप्रमाणे डॉक्टरांनी प्राथमिक चाचणीच्या आधारे डेंग्यूचे निदान करू नये यासाठी महापालिकेने दवाखाने, पॅथॉलॉजी लॅबला पत्र देऊन कारवाईचा इशारा देखील मनपा आरोग्य विभागाने दिला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे