शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बुध्दीबळ स्पर्धेत १७८ स्पर्धक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:51 IST

उपक्रम : जिमखाना युवा महोत्सवातर्फे आयोजन ; कोतवाल ट्रस्टचे पुढाकार

धुळे : शहरातील कोतवाल ट्रस्टच्या सभागृहात खान्देश प्रबोधिनी व एसबी उर्फ बाबासाहेब कोतवाल ट्रस्टतर्फे खान्देश जिमखाना युवा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १७८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता़मराठी बुद्धिबळ संघटना, जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी अ‍ॅड. एम. एस. पाटील, ओमप्रकाश खंडेलवाल, महेंद्र जैन, अक्षय छाजेड उपस्थित होते.स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने व फिडेच्या नवीन नियमानुसार घेण्यात आली.स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातील १७८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील प्रत्येक सामना रंगतदार झाला.काही खेळाडूंची लढत त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या खेळाडूंशी झाली. तसेच काही सामने मुलांच्या विरोधात मुली असेही झाले. सर्व स्पर्धकांची एकाच वेळेस स्पर्धा झाली. योवळी मान्यवरांच्या हस्ते योगेश रवंदळे यांचा सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष अतुल दहिवेलकर, भूपेंद्र मालपुरे, अमित गोराणे, प्रकाश पांडे, किशोर जोशी यांच्यासह खान्देश प्रबोधिनी व कोतवाल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. दरम्यान कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले होते़

टॅग्स :Dhuleधुळे