शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

धुळे  जिल्ह्यातील २९५ बस फेºया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 12:23 IST

लाखोंचे नुकसान : प्रवाशांचे हाल

ठळक मुद्देमध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी पुकारला संपबससेवेवर झाला परिणामसकाळी ११ पर्यंत ९६ बसेस सुटल्या

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पगारवाढ व इतर मागण्यांसाठी एस.टी.कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून संप पुकारलेला आहे. त्याचा  धुळे जिल्ह्यातील बससेवेवर परिणाम झालेला आहे. तुरळक बसफेºया सुरू आहेत.  सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगारातून ३९१ पैकी  २९५ बसफेºया रद्द करण्यात आल्याचे धुळे विभाग नियंत्रक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.े जिल्ह्यात एस.टी. महामंडळाचे धुळ्यासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर व दोंडाईचा येथे आगार आहेत. या आगारातून लांब पल्यासह ग्रामीण भागात बसेस सुटत असतात. मात्र एस.टी.कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारल्याने, त्याचा परिणाम सेवेवर झालेला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच आगाराच्या एकूण २९५ बस फेºया रद्द करण्यात आलेल्या आहेत. यात धुळे आगाराच्या ३९, साक्री ५९, दोंडाईचा आगाराच्या ३८ बस फेºयांचा समावेश आहे. तर या पाचही आगारातून ९६ बसफेºया सुटलेल्या आहेत. त्यात धुळे ८६, साक्री २, व दोडाईचा आगारातून ८ बसफेºया सोडण्यात आल्या.शिरपूर, शिंदखेड्यात कडकडीत संपशिरपूर आगारातून ११२ व शिंदखेडा आगारातून ४७ बस सुटत असतात. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत या दोन्ही आगारातून एकही बस सुटलेली नाही. प्रवाशांचे हालकर्मचाºयांनी संप पुकारल्याची माहिती अनेक प्रवाशांना नव्हती. मात्र सकाळी बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना संपाची माहिती मिळाली. त्यामुळे अनेकांना खाजगी वाहनांनीच प्रवास करावा लागला. खाजगी प्रवाशी वाहतूक जोरातएस.टी.कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपाचा फायदा खाजगी प्रवाशी वाहतुकीला होत आहे. जिल्ह्यातील सर्वच मार्गावर खाजगी प्रवाशी वाहतूक  मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यात प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.