शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

२६७ गावे होणार हगणदरीमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:29 IST

जिल्हा परिषद : मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे धोरण, गावपातळीवर जनजागृती

धुळे : जिल्हा हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने केलेला आहे़ त्यानुसार जनजागृतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ मार्च २०१८ पर्यंत २६७ गावे हगणदरीमुक्त करण्याचे निश्चित करण्यात आले आहे़ त्यानुसार गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ धुळे तालुक्यातील गावेबोरीस, आर्वी, गरताड, तांडा कुंडाणे, चौगाव, बोरसुले, लोणखेडी, कुंडाणे वार, वरखेडे, धामणगाव, रामी, मेहेरगाव, जापी, सोनगीर, विंचूर, नरव्हाळ, रतनपुरा, सैंदाणे, मोराणे प्ऱल़, खेडे, निमडाळे, नंदाळे खुर्द, धाडरी, नवलनगर, दोंदवाड, बाळापूर, देवभाने, मोराणे प्ऱऩ, काळखेडे, अजनाळे, कुंडाणे वरखेडे, आमदड, गोंदूर, वडणे, मुकटी, अवधान, कुळथे, पिंपरखेडा, बेहेड, देऊर खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे़ शिंदखेडा तालुक्यातील गावेअजंदे बुद्रूक, बाभुळदे, बाह्मणे, भडणे, चौगाव बुद्रूक, चिमठावळ, चिरणे, दलवाडे प्ऱऩ, दरखेडा, दिवी, धमाणे, डोंगरगाव, गव्हाणे, हतनूर, जखाणे, जसाणे, कलमाडी, खलाणे, मेलाणे, मुडावद, नरडाणा, नेवाडे, निमगूळ, निरगुडी, निशाणे, पढावद, परसामळ, परसोळे, पाष्टे, पाटण, पथारे, पिंपरखेडा, रेवाडी, साहूर, सार्वे, सोनेवाडी, सोनशेलू, सुकवद, टाकरखेडा, वर्षी, विखुर्ले, विटाई, वाघोदे, झिरवे, चिलाणे, डाबली, धावडे, जोगशेलू, कामपूर, कुरुकवाडे या गावांचा समावेश आहे़ शिरपूर तालुक्यातील गावेआमोदे, अर्थे बुद्रूक, अर्थे खुर्द, अजंदे बुद्रूक, अजंदे खुर्द, अंतुर्ली, अहिल्यापूर, असली, अजनाड, आंबे, आढे, उमर्दे, उंटावद, उपरपिंड, करवंद, कुवे, कुरखळी, कळमसरे, कोडीद, खर्दे बुद्रूक, खर्दे खुर्द, खैरखुटी, खामखेडे प्ऱ था़, गरताड, गधडदेव, गिधाडे, चांदपुरी, खंबाळे, चिलारे, खामखेडा प्ऱ आ़, जवखेडा, जातोडा, जळोद, जापोरे, जोयदा, जैतपूर, टेंभे बुद्रूक, टेकवाडे, तराड, तराडी, तरडी, ताजपुरी, तोंदे, थाळनेर, दहीवेल, घोडसगाव, नांथे, न्यू बोराडी, निमझरी, पळासनेर, पनाखेड, पिळोदा, पिंप्री, फत्तेपूर, बभळाज, बलकुवे, बाळदे, बाभुळदे, बुडकी, बोराडी, बोरगाव, भटाणे, जुने भामपूर, नवे भामपूर, भाटपुरा, भावेर, भोईटी, भोरखेडा, भोरटेक, म़ दोंदवाडे, मलकातर, मांजरोद, मांडळ, मोहिदा, रुदावली, रोहिणी, लाकड्या हनुमान, लोंढरे, लोकी, वकवाड, वरुड, वरझडी, वाठोडे, वाघाडी, वासर्डी, वनावल, वाडी बुद्रूक, वाडी खुर्द, विखरण, शिंगावे, सुभाषनगर, साकवद, सावळदे, सावेर - गोदी, सुळे, सांगवी, हाडाखेड, होळ, हिंगावे, हिंगोणी बुद्रूक, हिसाळे, झेंडेअंजन, दुर्बळ्या, शेमल्या, चांदसे, भरवाडे, चाकडू, बोरपाणी, हिंगोणीपाडा, नटवाडे, हातेड, जामन्यापाडा, हिवरखेडा, पिंपळे, टेंभेपाडा, गुºहाळपाणी, हेंद्रेपाडा, नांदर्डे या गावांचा समावेश आहे़ साक्री तालुक्यातील गावेभोरटीपाडा, छाईल, डांगशिरवाडे, दरेगाव, दातर्ती, जामखेल, कागशेवड, खरडबारी, खरगाव, शिवखट्याळ, मचमाळ, मळगाव प्ऱ वार्सा, मंदाणे, मांजरी, मोहगाव, सुकापूर, सुतारे, चारणकुडी, उंभरे, आमखेल, रांजणगाव, काकरपाडा, खांडबारा, म्हसाळे, नवेनगर, शेमल्या, वरसूस, झिरणीपाडा, धवळीविहीर, कोकले, ब्राह्मणवेल, चोरवड, नांदवण, तामसवाडी, झंझाळे, दारखेल, अक्कलपाडा, बुडकीखडी, बल्हाणे, निमझरी, नवापाडा, रोहोड, उंभ्रार्डी, उभंड, वसमार, सैयदनगर, प्रतापूर, सामोडे, वालव्हे, कालदर, शेवडीपाडा, वार्सा, म्हसदी प्ऱ नेर, बसरावळ, कुडाशी, देवजीपाडा, आयने, नीळगव्हाण, नाडसे, जेबापूर, वीरखेल या गावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून गाव पातळीवर  जनजागृती करण्यात येत असून पदाधिकाºयांच्या बैठकाही घेण्यात येत आहे़ गावागावांत सुरू झाले प्रबोधनजिल्ह्यात २६७ गावे निश्चित केल्यानंतर धुळे तालुक्यात ४०, शिंदखेडा तालुक्यात ५०, शिरपूर तालुक्यात ११८ आणि साक्री तालुक्यात ६१ या प्रमाणे गावांचा समावेश आहे़ त्या ठिकाणी जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ संबंधित गावांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली असलीतरी जि़ प़ सदस्यांमध्येसुद्धा प्रबोधन केले जात आहे़ सदस्यांनी गावे दत्तक घेत असताना आपल्या भागातील या गावांमध्ये संवाद साधणे आणि त्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना केल्या असून त्यासाठी स्वच्छता विभागाकडून पुढाकार घेतला जात आहे.