शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त

By अतुल जोशी | Updated: July 12, 2023 18:31 IST

हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे.

शिरपूर (धुळे) : ठाणे शहरातील  वागळे इस्टेट येथील पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे शस्त्रसाठा विक्रीसाठी आलेल्या एकास पकडून त्याच्याजवळून एक गावठी मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस असा शस्त्रसाठा जप्त केला.ही कारवाई ११ जुलै २३ रोजी करण्यात आली. सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (वय २७, रा. उमर्टी, ता. वरला, जि.बडवाणी) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ठाणे शहरातील  वाळगे इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यातील आरोपी सुरजितसिंग उर्फ माजा हा शस्त्रसाठा विक्रीसाठी धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक ५चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक ५, वागळे ठाणे येथील पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधार्थ पळासनेर येथे दाखल झाले. सुरजीतसिंग हा २० गावठी बनावटीचे पिस्टल, गावठी बनावटीची एक मशिनगन, दोन मॅग्झीन,व २८० काडतुसासह विक्रीसाठी आला असता, पोलिसांनी त्याला ११ जुल २३ रोजी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपास गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाण्याचे सहायक पोलिस  निरीक्षक भूषण शिंदे  हे करीत आहे. हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन, उपनिरीक्षक सुनील अहिरे, संदीप शिंदे, रोहिदास रावते, सुनीलनिकम, शशिकांत नागपुरे, विजय पाटील, माधव वाघचौरे, सुनील रावते, विजय काटकर, अजय साबळे, सुनीता गीते, मिनाक.

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी