धुळ्यात आणखी २० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:31 PM2020-06-06T22:31:35+5:302020-06-06T22:37:14+5:30

सलग दुसऱ्या दिवशीही आढळले २३ रुग्ण

20 more positives in Dhule | धुळ्यात आणखी २० पॉझिटिव्ह

dhule

Next

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे शनिवारी सायंकाळी लक्षात आले़ धुळ्यात आणखी २० पॉझिटिव्ह आढळले आहेत़ त्यात धुळे शहर व ग्रामीणचे १४ तर शिरपूरचे ६ रुग्णांचा समावेश आहे़ दोन दिवसात तब्बल ४६ रुग्ण आढळले आहेत़ जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या २३८ पर्यंत पोहचली आहे़

Web Title: 20 more positives in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे