शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळयातील १३६ कोटींची पाणी योजना मनपाला डोईजड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:26 IST

मनपा हतबल : ठेकेदाराला किती दंड आकारणी करू?- मजीप्राला विचारणा

ठळक मुद्देपाणी योजनेचे काम असमाधानकारकविहित मुदतीत काम पूर्ण होण्याची शाश्वती नाहीठेकेदाराला नोटीस, खुलासा असमाधानकारक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात राबविण्यात येत असलेली १३६ कोटींची पाणी योजना मनपाला डोईजड ठरत असल्याचे दिसून येत आहे़ सातत्याने नोटीसा देऊनही कामाची गती, गुणवत्ता व नियोजनावरून हे काम मुदतीतही पूर्ण होण्याची शाश्वती मनपाला राहिलेली नाही़ त्यामुळे ठेकेदाराला किती दंड आकारायचा? असा प्रश्न मजीप्राला विचारण्यात आला असून त्यातून मनपा प्रशासनाची हतबलता दिसून येत आहे़शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटींच्या पाणी योजनेचे काम असमाधानकारक असल्याने मनपा आयुक्तांनी ठेकेदार आऱए़घुले यांना नोटीस बजावून १ आॅक्टोबरपासून ७ लाख ३५ हजार ४५० रूपये दररोज दंडआकारणीचा निर्णय घेतला होता़ सदर नोटीसीला ठेकेदाराने मुदतीत खुलासा केला नसून मुदतीनंतर केलेला खुलासा देखील समाधानकारक नाही़ त्यामुळे व्दिपक्षीय व त्रिपक्षीय करारानुसार ठेकेदाराला किती दंडाची आकारणी करायची, हे अवगत करावे, त्यानुसार मनपाकडून कार्यवाही केली जाईल, असे पत्र मनपा प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़सी़निकम यांना दिले आहे़