धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५३ पैकी १३ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. धुळे शहरातील सात रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तसेच धुळे तालुक्यातील नेर, व वडने येथील एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. शिरपूर येथील दोन तर पिंपळनेर व दोंडाईचा येथील एका रूग्णाचे आहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.
आणखी १३ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:55 IST