शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटींच्या अनुदान निधीची देयके मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:32 IST

धुळे कोषागार कार्यालय : जिल्हाधिका-यांनी भेट देऊन घेतली माहिती 

ठळक मुद्देबुधवारपर्यंत ११ कोटी २४ लाखांची देयके मंजूर विविध विभागांची ५४५ देयके प्राप्तजिल्हाधिका-यांनी घेतली माहिती, निधी परत न जाण्याची दक्षता घेण्याचे निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : मार्चअखेर विविध विभागांना प्राप्त होणा-या अनुदानातून निधी खर्चासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे मंजुरीसाठी मोठ्या संख्येने देयके (बिल) प्राप्त होत आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत ११ कोटी २४ लाख ७ हजार ८६० रु. निधीच्या देयकांना मंजुरी देण्यात आली. तर विविध विभागांकडून नव्याने ५४५ देयके कार्यालयास प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयास भेट देवून विविध विभागांचे निरीक्षण केले. गजानन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर कोषागार अधिकारी चैतन्य परदेशी, उपकोषागार अधिकारी एस.के. चौधरी, योगेश सोनवणे, उदय पाठक, अशोक खैरनार, पंकज देवरे, दिनेश खैरनार आदी उपस्थित होते. मार्च अखेरचे व्यवहार तपासणे, निरीक्षण करण्यासाठी ही भेट होती. त्यांनी वित्त विभागांतर्गत सुरू केलेल्या सर्व आॅनलाइन प्रणालीबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यात सेवार्थ, ग्रास, सीएमपी, स्टॅम्प्स मोड्यूल, निवृत्तीवेतन, वाहिनी, बीम्स प्रणाली आदींचा समावेश आहे. जिल्हाधिका-यांनी सर्व शाखांच्या कामाचा आढावा घेवून मुद्रांक तपासणी व सुरक्षा कक्षाची पाहणी केली. त्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच मार्च अखेरचे सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी विविध सूचना दिल्या. जिल्ह्यातील कोणत्याही विभागाचे अनुदान परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी  यावेळी दिले. 

 

टॅग्स :Dhuleधुळेcollectorतहसीलदार