शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे हरभºयाचे १० कोटी रूपये शासनाकडे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 12:34 IST

चार केंद्रावर खरेदी सुरू, आतापर्यंत २२ हजार ६६८ क्विंटर हरभरा खरेदी

ठळक मुद्देजिल्ह्यातील चार केंद्रावर हरभरा खरेदी सुरू आतापर्यंत २२ हजार ६६८.७५ क्विंटल हरभºयाची खरेदी अद्याप एकाही शेतकºयाला पैसे मिळालेले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नाफेडच्यावतीने धुळे जिल्ह्यातील चार केंद्रावर आॅनलाइन पद्धतीने हरभºयाची खरेदी सुरू झालेली आहे.  गेल्या  अडीच महिन्यात  जिल्ह्यातील शेतकºयांकडून तब्बल २२ हजार ६६८.७५ क्विंटल हरभºयाची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र त्याचे ९ कोटी ९७ लाख ६ हजार रूपये शासनाकडे थकलेले आहेत. अद्याप एकाही हरभरा विक्रेत्या शेतकºयाला पैसे मिळालेले नाहीत.राज्य शासन व नार्फेडतर्फे मूग, उडीद, सोयाबीन, तूर  पाठोपाठ आता हरभºयाची आॅनलाइन  खरेदी सुरू केली. आहे. यात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ५ मार्च १८ पासून ही खरेदी सुरू झालेली आहे. तर आता २९ मे १८ पर्यंत ही आॅनलाइन खरेदी सुरू राहणार आहे.हरभºयाची प्रथमच खरेदीगेल्यावर्षी नाफेडतर्फे हरभरा आॅनलाइन खरेदी करण्यात आलेला नव्हता. या वर्षी प्रथमच आॅनलाइन  नोंदणी पद्धतीने खरेदी केला जात आहे.४४०० रूपये भावराज्य शासनाच्यावतीने हरभºयासाठी प्रतिक्विंटल ४२५० हभीभाव व १५० रूपये  बोनस असा एकूण ४४०० रूपयांचा भाव जाहीर केलेला आहे. तर खुल्या बाजारात ३२०० ते ३४०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारापेक्षा नाफेडतर्फे चांगला भाव मिळत असल्याने, शेतकºयांनी गर्दी होत आहे.धुळे जिल्ह्यातील चार केंद्रावर  २ हजार ४०३ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ६२८ शेतकºयांकडून २२ हजार ६६८.७५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलेला आहे. त्याचे पैसे ९ कोटी ९७ लाख ४२ हजार ५०० रूपये झाले आहेत.शेतकºयांना पैसे मिळालेले नाहीहरभरा खरेदी नंतर शेतकºयांच्या बॅँक खात्यावरच १५ दिवसात आॅनलाइन पैसे जमा होणार होते. मात्र  हभरा खरेदी होऊन एक-दी महिन्या होवूनही दोन्ही जिल्ह्यातील  शेतकºयांचे १७ कोटी ९ लाख ६ हजार २० रूपये पेमेंट थकलेले आहे. शेतकºयांना पैसे मिळण्याची प्रतीक्षा आहे. आता खरीपाचा हंगाम तोंडावर आलेला असतांना अजुनही हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे.