शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी झाल्यात १ हजार ३२४ कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील जिल्हा रुग्णालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेण्यासाठी शिक्षकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी देखील जिल्हा रुग्णालयात शिक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. १ हजार ३२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत कोरोनाची चाचणी केलेल्या सर्व शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.२३ नोव्हेंबरपासून ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. त्या पार्श्ववभूमीवर सर्व शिक्षकांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. १७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत कोरोना चाचणी करण्याचे निर्देश शासनाने शिक्षकांना दिले आहेत.जिल्हाधिकारी संजय यादव व मुख्य कार्यकारी अधिकारी वानमथी सी यांनी देखील ताशा सूचना केल्या आहेत. आता तपासणी करून घेण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असल्याने शिक्षकांची गर्दी वाढली आहे.गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. सोशल डिस्टंसीग केवळ नावालाच उरले आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात तपासणी करण्यासाठी आलेले शिक्षक घोळके करून उभे असल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. यामुळे कोरोनाचे प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.शनिवारी सुद्धा शिक्षकांची कोरोना चाचणी सुरु राहणार असल्याचे समजते. परंतू या सर्व चाचणीत एकही शिक्षक पॉझिटिव्ह निघाला नसल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.परंतू ही चाचणी एकाच ठिकाणी घेत असलो तरी शिक्षकांना टप्याटप्याने बोलवून त्यांची चाचणी केली गेली पाहिजे होती. त्यामुळे याठिकाणी गर्दी उसळली नसती आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीतीही राहिली नसती, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे.