शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा लेखी पत्रानंतर तुळजाभवानी देवीच्या मुर्तीच्या चरणस्पर्शाचा आग्रह मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:59 IST

तुळजाभवानी देवीच्या चरणस्पर्शावर मंदिर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत़

तुळजापूर (जि़उस्मानाबाद) : श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीचे चरणस्पर्श करून दर्शन देण्याच्या मागणीसाठी येथील स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे़ मकर संक्रांतीदिनी असे दर्शन घेणार असल्याचे कळविल्यानंतर मंदिर प्रशासनाने बंदोबस्त वाढविला व संबंधित महिलांना लेखी पत्र देऊन प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर तूर्त या महिलांनी आपला आग्रह मागे घेतला़

मूर्तीची झीज होत असल्याने चरणस्पर्श दर्शनावर निर्बंध आणण्याची सूचना केली होती़ त्यानुसार तुळजाभवानी देवीच्या चरणस्पर्शावर मंदिर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत़ दरम्यान, यावर आक्रमक पवित्रा घेत येथील अ‍ॅड. मंजुषा मगर व इतर १५ महिलांनी मकर संक्राती दिवशी भोपी महिला पुजाऱ्याप्रमाणे आपणही चरणस्पर्श दर्शन घेणार असल्याचे व यावेळी काही वादंग उद्भवल्यास त्यास मंदिर प्रशासन जबाबदार राहील, असे लेखी कळविले होते़ महिलांच्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंगळवारी पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्त वाढविला होता़ दरम्यान, मंदिर प्रशासनाने निवेदनकर्त्या महिलांना लेखी पत्र देऊन हा विषय विश्वस्तांच्या बैठकीत मांडून मार्गी लावण्याचे दिले़ त्यामुळे तूर्त महिलांनी आपली मागणी मागे घेत गाभाऱ्यातूनच दर्शन घेतले़ आता विश्वस्त मंडह यावर काय निर्णय घेते? याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे़ 

या संदर्भात अ‍ॅड. मंजुषा मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंदिर प्रशासनाने विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय घेऊन आपणास कळविण्यात लेखी दिल्यामुळे चरणस्पर्श दर्शनाचा आमचा आग्रह तूर्त मागे घेतल्याचे सांगितले़तर मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार राहुल पाटील यांनी चरणस्पर्श दर्शनाचा विषय विश्वस्तांच्या बैठकीत ठेऊन मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले़

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबाद