शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची छात्तीत गोळी झाडून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:17 IST

कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना यांनी  स्वतःच्या छातीत पिस्टलमधील गोळी झाडून आत्महत्या केली. ही  खळबळजनक घटना आज सकाळी घडली.

उस्मानाबाद :  कळंब तालुक्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना यांनी स्वतःच्या छातीत पिस्टलमधील गोळी झाडून आत्महत्या केली. ही  खळबळजनक घटना आज सकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितिन कटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

तालुक्यात येरमाळा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. याठिकाणी अडीच वर्षापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून विनोद चव्हाण हे कार्यरत आहेत. चव्हाण हे आपली पत्नी मोनासह गावातील लक्ष्मी-पार्वती नगर भागातील माणिक आगलावे यांच्या घरी राहतात. याच ठिकाणी आज सकाळी ११ ते ११.३० च्या मोना यांनी घरातील चव्हाण यांच्या पिस्टलमधील गोळी छातीत झाडून घेतली. यानंतर त्यांना तातडीने बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितिन कटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.