भूम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर्कर्सच्या कमिटीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी ॲड. शशिराज भगवंत माने यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी त्यांना नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे. या निवडीबद्दल भूम तालुका काँग्रेसच्या वतीने माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रूपेश शेंडगे, नगरसेवक रोहन जाधव, ॲड. सिराज मोगल, राजू साठे, ॲड. घनशाम लावंड, ॲड. अरविंद माने, प्रभाकर डोंबाळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
180721\img-20210718-wa0054.jpg
भूम प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस वर्कसच्या कमेटीच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी अँड शशिराज भगवंत माने यांची निवड
लोकनेते नाना भाउ पटोले महाराष्ट्र कॉग्रेस कमेटी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश वर्कर्स कमेटी प्रदेशअध्यक्ष प्रविण पाटील यांनी नुकतेच निवडीचे पत्र दिले आहे
त्यांच्या निवडीबद्दल भूम तालुका कॉग्रेसच्या वतीन नुतन जिल्हाअध्यक्ष अँड शशिराज माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भूम तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष रुपेश शेंडगे नगरसेवक रोहन जाधव अँड सिराज मोगल राजु साठे अँड घनशाम लावंड अँड अरविंद माने प्रभाकर डोंबाळे यांच्यासह कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते