शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

साक्षरता शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे १५ जानेवारी रोजी भारतीय स्टेट बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने, नाबार्डच्या ...

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे १५ जानेवारी रोजी भारतीय स्टेट बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने, नाबार्डच्या आर्थिक समावेश निधीअंतर्गत वित्तीय साक्षरता शिबिर घेण्यात आले.

यावेळी भारतीय स्टेट बँकेचे लातूर येथील मुख्य प्रबंधक मिलिंद जरीपटके, उस्मानाबादचे मुख्य प्रबंधक भास्कर मणी, उपप्रबंधक पवनकुमार पाटील, तुळजापूर शाखेचे नीलेश उकंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात ग्राहकांना राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अखत्यारितील अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १२ रुपयांत दोन लाखांचा अपघात विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, मुद्रा लोन, जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना आदींची माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन ॲड.वामन पांडागळे यांनी केले, तर आभार विशाल कंदले यांनी मानले. यावेळी प्रा.दत्तात्रय देवगुंडे, विठोबा झाडे, अशोक कंदले, सुनील पाटील, शहाजी देवगुंडे, अहमद आन्सारी, दीपक क्षीरसागर, सुधाकर शिराळकर, अण्णासाहेब बेडगे, महादेव देवगुंडे, व्यंकट झाडे, सुनीता कानडे, मनिषा क्षीरसागर, केशरबाई कंदले आदी ग्राहक उपस्थित होते.