शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षीच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:37 IST

कळंब -विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीच्या नुकसानीचा ...

कळंब -विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीच्या नुकसानीचा त्वरित पीकविमा द्यावा. तसेच यावर्षी हेक्टरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी कळंब तालुका वंचित बहुजन आघाडीने राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पीक विमा कंपनी व सरकारने शेतकऱ्यांकडून विम्याचे हप्ते भरून घेतले मात्र पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना ७२ तासांची अट घातली आहे. शेतकरी आधीच नुकसानीने त्रस्त असताना अशा अटी लादून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित रहावे लागत आहे. २०१९ व २०२० मध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानही झाले. मात्र अटीचे कारण देऊन शेतकऱ्यांना विमा दिला नाही. हा प्रकार टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याचे वंचितने या निवेदनात म्हटले आहे. यंदाही जवळपास पावसाने १ महिन्याचा खंड दिल्याने ८० टक्के पिके वाळून गेली आहेत. २० टक्के पिकांचा उतारही कमी येणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची तसेच मागील पीकविमा मंजूर करून तोही देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्याची मागणी वंचितने या निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे, जिल्हा निरीक्षक प्रा. अरविंद खांडके, अरुण गरड, इंद्रजित गायकवाड, रसूल खान, कुंदन कांबळे, नितीन कांबळे, सचिन गवळी, परमेश्वर कसबे, प्रवीण ताकपिरे आदींच्या सह्या आहेत.