शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

...अन्यथा तुळजाभवानी मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 5:52 AM

अतिमहत्वाच्या भाविकांना सोन्या-चांदीचा ‘प्रसाद’ वाटल्याने चर्चेत आलेल्या

उस्मानाबाद : अतिमहत्वाच्या भाविकांना सोन्या-चांदीचा ‘प्रसाद’ वाटल्याने चर्चेत आलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या विश्वस्तांसमोर कर्मचाऱ्यांची देणी थकविल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यांची थकित रक्कम तत्काळ न दिल्यास मंदिर संस्थानची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश लातूर सहायक कामगार आयुक्तांनीे दिले आहेत.संस्थानचे मंदिरातील सेवानिवृत्त शिपाई प्रकाश मोहन सोंजी, दत्तात्रय शंकर शेळके, सुरक्षा रक्षक अरूण एकनाथ माने, श्रीधर गणपत शिंदे आणि पांडुरंग पंढरी सोनवणे यांच्या पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम तसेच महागाई भत्ता संस्थानकडे थकीत आहे. तो मिळत नसल्याने या पाच जणांनी डिसेंबर २०१३ मध्ये कामगार न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कर्मचाºयांची थकित देणी तातडीने देण्याबाबत संस्थानला आदेश देण्यात आले होते़ तरीही ही रक्कम देण्यात येत नसल्याने अखेर लातूरच्या सहायक कामगार आयुक्त एस़जी़ मुंढे यांनी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच प्रशासकीय व्यवस्थापकांना पत्र दिले आहे. संबंधित कर्मचाºयांना फरकाची रक्कम व त्यावरील व्याज १२ टक्के प्रमाणे त्वरित द्या अन्यथा मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.रक्कम देण्याची प्रक्रिया सुरूसहायक कामगार आयुक्तांचे पत्र मिळाले आहे़ महसुली पद्धतीने वसुली करुन कर्मचाºयांची थकित रक्कम देण्याची सूचना त्यांनी केली आहे़ त्याअनुषंगाने कार्यवाही सुरु आहे़ कर्मचाºयांचे थकीत देणे अंदाजे ८ लाख रुपये निघेल़ दे देण्याची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे. देणी न दिल्यासच मालमत्ता गोठवून लिलाव किंवा विक्रीद्वारे मिळणाºया रकमेतून त्यांची देणी द्या, असे आदेश त्यांनी दिले आहेत.- राहुल पाटील, प्रशासकीय व्यवस्थापक, मंदिर संस्थान