शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लघुशंका केल्याच्या कारणावरून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:35 IST

६ जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे ४८ तासांनंतर अंत्यसंस्कार

तेर (जि़ उस्मानाबाद) : बुकनवाडी येथील सुरेश अरुण काळे (२०) या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला होता. मात्र, लघुशंका केल्याच्या कारणावरून त्याचा खून करून मृतदेह लटकविल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. या अनुषंगाने शुक्रवारी पहाटे ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील सुरेश काळे याने गावातीलच महिलेसमोर लघुशंका केली होती़ त्याचा राग धरून पांडुरंग वाकुरे, बालाजी वाकुरे, पोपट वाकुरे, योगेश वाकुरे, समाधान वाकुरे व अंकुश बुकन यांनी अरुण काळे यांच्या शेतात मारहाण करून त्याचा खून केला़ नंतर त्याचे प्रेत झाडाला लटकविले, अशी तक्रार मयताच्या आईने केली आहे़  त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती़ आरोपींवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय त्यांनी पोलिसांकडे बोलून दाखविला़ 

पोलीस अधिकाऱ्यांनी काढली समजूतगुरुवारी सायंकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेऊन समजूत काढली़ तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला़ मात्र, तो घरी नेऊन तसाच ठेवण्यात आला़ ही बाब समजल्यानंतर मयताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपींवर खुनाचा व सोबतच अ‍ॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला़ जवळपास ४८ तासांच्या अवधीने तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले़