शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसच्या सचिवपदी मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:37 IST

उमरगा: येथील भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस ...

उमरगा: येथील भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सचिवपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झाली.

भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष असलेले आश्लेष मोरे यांचे सामाजिक सांस्कृतिक व संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे. तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाडी-वस्ती तांडा सह गावागावांमध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करून सरपंच व सदस्य निवडून आणले आहेत. या कामाची दखल घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी दुसऱ्यांदा मोरे यांची पुन्हा जिल्हा सचिवपदी नियुक्ती केली. तालुक्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी तरुणाची भक्कम फळी निर्माण करून पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष बळकटीकरण व गोरगरीब जनतेच्या कामासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आश्लेष मोरे यांनी दिली.