शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

युवकाने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:07 IST

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकाने शेवटी लग्नास नकार देताच व्यथित झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी दुपारी विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केली़

भूम / आंबी (उस्मानाबाद) : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकाने शेवटी लग्नास नकार देताच व्यथित झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी दुपारी विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केली़ ही घटना भूम तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली असून, याबाबत आंबी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मयत मुलीच्या आईने आंबी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदवाडी येथील रमेश भगवान वनवे याने तिच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखविले़ तिच्यावर वेळोवेळी जबरी अत्याचार केला़ त्यानंतर मात्र, रमेश वनवे याने मुलीस लग्नाला नकार दिला़ त्यामुळे या मुलीने गुरूवारी दुपारी घरातील विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून रमेश भगवान वनवे याच्यासह त्याला सहकार्य करणारे महादेव श्रीपती वनवे, रामा केशव वनवे (तिघे रा़ आनंदवाडी ता़भूम) यांच्याविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक निरीक्षक वडदे हे करीत आहेत़

रुग्णालयात तणाव...मयत मुलीचे पार्थिव गुरूवारी रात्री भूम ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते़ शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदनाची मागणी लावून धरली होती़ यावरुन मोठा तणाव निर्माण झाला होता़ ही परिस्थिती लक्षात घेता ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव सोलापूरला पाठविण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी सहायक निरीक्षक वडदे यांनी दिली़