शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात, प्रस्तावित दरवाढीविरोधात आप आक्रमक

By सूरज पाचपिंडे  | Updated: March 27, 2023 18:08 IST

प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याची मागणी करत आपचे आंदोलन

धाराशिव : महावितरणची प्रस्तावित दरवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रातील नागरिकांना विकत घ्यावी लागत असल्याचा दावाही पक्षाकडून करण्यात आला आहे.      महावितरणकडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशातील सर्वात महागडी वीज राज्यात मिळत आहे. असे असतानाही वीज कंपन्याकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. दरवाढीच्या प्रस्तावास विरोध दर्शविण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दिल्ली सरकार मागील आठ वर्षापासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्तीचा वापर करणाऱ्यांनाही कमी दराज वीजपुरवठा करीत आहे.

तसेच पंजाबमध्ये नव्याने सत्तेत आलेले सरकारही घरगुती व शेतकऱ्यांसाठी ३०० युनिट वीज मोफत देत आहे. इतर राज्यात जमते ते महाराष्ट्रात का शक्य नाही, असा असाल आपचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केला. राज्यात १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात १० ते २० टक्के अधिभार लावून वाढ केली ती त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी पक्षाचे राज्य समिती सदस्य सरपंच ॲड.अजित खोत यांनी केली. आंदोलनात मुन्ना शेख, आकाश कावळे, तानाजी पिंपळे, राजपाल देशमुख, बिलाल रजवी, दत्ता कांबळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादAAPआप