शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

न्यायालयाच्या आवारात माथेफिरूचा धुडगूस

By admin | Published: July 06, 2017 5:19 PM

हातात कोयता व दोरी घेऊन एका माथेफिरुने न्यायालयाच्या आवारात दुपारी धुडगूस घालत वकिलांना शिवीगाळ केली़.

ऑनलाइन लोकमत

उस्मानाबाद : हातात कोयता व दोरी घेऊन एका माथेफिरुने  न्यायालयाच्या आवारात दुपारी धुडगूस घालत  वकिलांना शिवीगाळ केली़. यावेळी  न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याच्या कडील कोयता काढून घेत त्याला ताब्यात घेतले़. 

जिल्हा न्यायालयाच्या आवारात  दुपारी अचानक एक माथेफिरु हातात कोयता व दोरी घेऊन शिरला़. आवारात उभे राहत त्याने वकिलांना शिवीगाळ सुरू केली़. त्याच हे रूप व हातातील कोयता पाहून उपस्थितांची भितीने गाळण उडाली़.  याचवेळी न्यायालयीन कामानिमित्त शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़. एम़. शेख आले होते . काही कर्मचाºयांच्या मदतीने त्यांनी त्या माथेफिरुस शिताफीने ताब्यात घेतले़. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव जग्गू छम्या काळे (रा़ ढोकी कारखाना ता़. उस्मानाबाद) असल्याचे सांगितले़ . आनंदनगर पोलिसांनी  त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याचे कलम (४) २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़.

नातेवाईकांशी वाद ? 

जग्गू काळे या न्यायालयात काही व्यक्तींची नावे घेऊन शिवीगाळ करीत होता़ ते त्याचे नातेवाईक असून, त्यांच्याशी त्याचा वाद असल्याची माहिती आहे़.  १९९३ सालचा त्याच्यावर कलम ३९५ अन्वये एक गुन्हा दाखल असल्याची माहिती उपनिरीक्षक माने यांनी दिली .