शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सहशिक्षकाकडून १ हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:10 IST

चिखली येथील गांधी विद्यालयात मुख्याध्यापक शाहूराज भोजगुडे यांनी सहशिक्षकाकडे परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी मागितली लाच

उस्मानाबाद : एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी सहशिक्षकाकडे लाचेची मागणी केली होती. चिखली येथील गांधी विद्यालयात मुख्याध्यापक शाहूराज भोजगुडे यांनी सहशिक्षकाकडे परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना हे केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेत वर्ग करण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती. शिक्षकांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती कळविली.

लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिखली विद्यालयात सापळा रचून, शाहूराज भोजगुडे यास शिक्षकाकडून पंचासक्षम १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, अर्जुन मारडकर, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागOsmanabadउस्मानाबाद