शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत पाच हजाराची लाच घेणारा तलाठी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:06 IST

कुपनलिकेची सातबार्‍यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्‍यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्‍या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़

उस्मानाबाद : कुपनलिकेची सातबार्‍यावर नोंद घेऊन आॅनलाईन फेर मंडळ अधिकार्‍यांकडून मंजूर करून घेण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारणार्‍या तलाठ्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली़ ही कारवाई सोमवारी दुपारी उमरगा शहरातील मळगी सज्जाच्या तलाठी कार्यालयात करण्यात आली़ 

एका शेतकर्‍याने त्याच्या शेतातील लिंबूच्या बागेची व कुपनलिकेची सातबार्‍यावर नोंद घेण्यासाठी, दोन्ही फेरफारच्या नोंदी आॅनलाईन फेरफारला घेऊन तो फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेण्यासाठी मळगी (ता़उमरगा, जि़उस्मानाबाद) सज्जाचे तलाठी नंदकुमार बाबुराव गायकवाड यांच्याकडे रितसर अर्ज केला होता़ या कामासाठी तलाठी नंदकुमार गायकवाड यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार शेतकर्‍याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती़.

तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस़आऱजिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे, पोनि बी़जी़आघाव यांनी उमरगा येथील मळगी तलाठी सज्जा कार्यालयाच्या आवारात सोमवारी सापळा रचला़ तक्रारदाराच्या कामासाठी तलाठी नंदकुमार गायकवाड यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्विकारल्यानंतर पथकाने कारवाई केली़ या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोनि बी़जी़आघाव हे करीत आहेत़ 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारOsmanabadउस्मानाबाद