यात विलास घोडके, दिनकर भोसले, राजेंद्र गायकवाड, महादेव गायकवाड, आप्पासाहेब घायाळ, हरिदास हरगुळे (पी.एम. किसान योजना), शरीफ शेख (अंत्योदय योजना), संतोष राऊत, व्यंकट लोंढे, तानाजी धुमाळ, अकबर शेख, शहानूर पठाण (पी.एम. स्वनिधी) या लाभार्थींचा समावेश आहे. याप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, ओबीसी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, किसान मोर्चा रामदास कोळगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पवार, बाजार समिती सभापती दत्तात्रय देशमुख, पं. स. सदस्य बालाजी गावडे, आशिष नायकल, सुधीर करंजकर, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, नामदेव नायकल, भारत डोलारे, जिल्हा सचिव ज्योत्स्ना लोमटे, भाजप युवती मोर्चाच्या पूजा देडे, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, विनायक कुलकर्णी, पांडुरंग लाटे, प्रल्हाद धत्तुरे, दाजीप्पा पवार, युवराज नळे, शिवाजी पंगुडवाले, ओम नाईकवाडी, विनोद निंबाळकर, हिम्मत भोसले, सूरज शेरकर, गणेश इंगळगी, सुनील पंगुडवाले, सागर दंडनाईक, स्वप्नील नाईकवाडी आदी उपस्थित होते.
लाभार्थींना सन्मानपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST