शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तेरखेडाजवळ जीपच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:16 IST

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर घडली़

वाशी ( उस्मानाबाद ) : भरधाव जीपने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर घडली़

वाशी येथील रामदास रंगनाथ जगताप (वय-६५) व त्यांच्या पत्नी निलावती रामदास जगताप (वय-६०) हे दोघे शनिवारी दुपारी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़जी़५८४०) तेरखेडा येथील लग्न कार्यास जात होते़ ही दुचाकी औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा गावाजवळील वळणावर आली असता सोलापूरहून बीडकडे जाणाऱ्या जीपने (क्ऱएम़एच़१३- बी़एऩ६३७४) जोराची धडक दिली.

या अपघातात रामदास  जगताप  यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी निलावती जगताप यांना १०८ रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला़ अपघाताची माहिती पोनि सतिश चव्हाण यांनी येरमाळा पोलिसांना दिली़ घटनास्थळाचा येरमाळा पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद