शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोना वॉरियर्सचा तेरमध्ये सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:49 IST

फोटो (२२-२) सुमेध वाघमारे तेर : येथील शिव नृसिंह ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कोरोना या महाभयंकर ...

फोटो (२२-२) सुमेध वाघमारे

तेर : येथील शिव नृसिंह ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कोरोना या महाभयंकर महामारीच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पत्रकार याचा शिव नृसिंह सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. यानंतर तर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोठावळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ लक्ष्मीकांत मुंडे, प्रयोगशाळा सहायक तंत्रज्ञ प्रिया सूर्यवंशी, परिचारिका सुषमा पस्तापुरे, आशा सुपरवाझर संगीता डोलारे, आशा स्वयंसेविका कविता आंधळे, मीरा गाढवे, दैवशाला भोरे, सुषमा सरवदे, रेखा पांगरकर, स्वाती पवार, रेश्मा नान्नजकर, लतिफा कोरबू, राणी वाघ, अंगणवाडी कार्यकर्ती जोशीला लोमटे, ग्रा.पं. कर्मचारी वैभव डिगे, अशपाक शेख, अल्केश पोहरेगावकर, आशिष वाघमारे, पत्रकार सुभाष कुलकर्णी, बापू नाईकवाडी, सुमेध वाघमारे आदी कोरोना वॉरियर्सचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमासाठी समितीचे अध्यक्ष मंगेश पांगरकर, उपाध्यक्ष अविनाश इंगळे, सचिव हरी खोटे, खजिनदार वैभव वैरागकर, शोभायात्रा प्रमुख अक्षय कोळपे, निखिल पांगरकर, अभिजित लामतुरे, स्वप्नील इंगळे, किशोर गाढवे, गजानन मांजरे, सूरज पांगरकर, सिद्धेश्वर शिराळ, धीरज शिराळ, तुषार बुके, किरण खोटे, वैभव बडवे, राहुल इंगळे, गणेश उटगे आदींसह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.