या ठिकाणी कोव्हॅक्सिन
मुरुम, वाशी, लोहारा, सास्तूर, भूम, तेर ग्रामीण रुग्णालय, उमरगा, परंडा, तुळजापूर, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी दुसरा डोस घ्यावा.
येथे मिळणार कोविशिल्ड
उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, मुरुम येथील सुभाष चौक, कळंब येथील फुले-आंबेडकर वाचनालय, विठ्ठल मंदिर जुनी सराफ लाइन, तुळजापूर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक २, परंडा येथील सिद्धिवाल कॉम्प्लेक्स, डॉ.गायकवाड हॉस्पिटल, लोहारा येथील भारत माता मंदिर, वाशी येथील शिवशक्ती नगरमधील जि.प. प्रा.शाळा, भूम येथील शिवाजीनगर भागातील जिल्हा परिषद शाळा या केंद्रांवर कोविशिल्डची लस मिळेल.