शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने निर्माणाधीन पूल, पर्यायी रस्ता पाण्याखाली; कळंब-ढाेकी दरम्यान वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 13:27 IST

rain in osmanabad : भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या लगत उभारण्यात आलेल्या पर्यायी रस्ता पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले.

उस्कमानाबाद/कळंब : गुरुवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस पुढे रात्रभर टिकला. यामुळे भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या पर्यायी रस्तावरून पाणी वाहत असल्याने राज्यमार्गावरील कळंब-ढोकी येथे वाहतूक ठप्प झाली होती.

कळंब शहरासह ग्रामीण भागात गुरूवारी दुपारपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. यात रात्री नऊच्या सुमारास पावसाचा जोर वाढला, तो पुढे पहाटेपर्यंत टिकला. यामुळेच कळंब पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या भाटशिरपुरा येथील निर्माणाधीन पुलाच्या लगत उभारण्यात आलेल्या पर्यायी रस्ता पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले. यामुळे कळंब ढोकी राज्यमार्गावरील वाहतूक मध्यरात्रीनंतर बंद झाली आहे. या पर्यायी पुलाचा काही भाग वाहून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

बांधकाम विभागाला जाग कधी येणारकळंब ढोकी या राज्यमार्गाची बांधकाम विभागाच्या हायब्रिड अॅन्युइटी अंतर्गत सुधारणा करण्यात येत आहे. यातील भाटशिरपुरा येथील काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. असे असतानाही संबंधित कंत्राटदार, बांधकाम विभागाच्या मिलिभगतीमुळे नागरिकांच्या रेट्याला कोणी दाद देत नाही. याचाच फटका आजच्या पावसात दिसुन येत आहे.

सातेफळ, डिकसळ येथे म्हैसी ठारतालुक्यातील सातेफळ व डिकसळ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन म्हैशी गुरुवारच्या पावसात विज पडून मयत झाल्या आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादRainपाऊस