शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

तिघांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:25 IST

कोंडमध्ये छापा उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्याच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी कोंड येथे छापा टाकला. या ठिकाणी वैजीनाथ ...

कोंडमध्ये छापा

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्याच्या पथकाने २४ डिसेंबर रोजी कोंड येथे छापा टाकला. या ठिकाणी वैजीनाथ मल्लिकार्जुन रोडगे हा शिवम टेलर या दुकानासमोर कल्याण मटका नावाच्या जुगाराचे साहित्य व रोख ६७० रुपयांसह पथकास आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करुन त्याच्या विरुधञद ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पानटपरीत दारू

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील खडकी येथे पानटपरीत दारू बाळगणाऱ्या एकाविरूध्द तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ डिसेंबर रोजी पोलिसांनी खडकी येथे छापा टाकला असता गोविंद पंडीत गायकवाड हा त्याच्या पानटपरीत बियरच्या पाच बाटल्यांसह आढळून आला. हा मुदञदेमाल जप्त करून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेविरुध्द गुन्हा

येरमाळा : कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे गावठी दारूसह मिळून आलेल्या एका महिलेविरुध्द येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २४ डिसेंबर रोजी वडगाव (ज) येथील अनिता पवार या त्यांच्या राहत्या घराजवळ नऊ लिटर गावठी दारूसह येरमाळा पोलिसांना आढळून आल्या. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलेस मारहाण

कयंब : शेतजमिनीच्या वादावरून महिलेस मारहाण झाल्याची घटना शहरातील लक्ष्मीनगर भागात घडली. २४ डिसेंबर रोजी मुद्रीका शिवाजी गिरी या त्यांच्या घरी होत्या. यावेळी त्यांचे नातेवाईक सुनीता गिरी, अनिता भारती व विजयाबाई भारती (तिघी रा. अहमदपूर) यांनी मुद्रीका गिरी यांना त्यांना घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.