शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सासरी दर महिन्याला २० हजार देतोय! रेल्वे रुळांवर उडी घेत तरुणानं स्वत:ला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:46 IST

रेल्वे रुळांवर तरुणाची आत्महत्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

पानीपत: हरयाणातील पानीपतमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दिवाना गावाजवळ एका तरुणानं रेल्वे रुळांवर उडी मारत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडीओ चित्रीत केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

मृत तरुणाचं नाव वेदपाल होतं. तो दिवानाचा रहिवासी होता. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित करून सोशल मीडियावर पोस्ट केला. वेदपालनं त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी, सासरे, मेहुणा, मेहुणी आणि सासरच्या कुटुंबातील इतरांना जबाबदार धरलं आहे. 

आत्महत्येपूर्वी व्हिडीओ चित्रित करत सांगितलं कारणजीवनयात्रा संपवण्यापूर्वी तरुणानं एक व्हिडीओ चित्रित केला. 'मी माझ्या सासरच्या माणसांना गेल्या ८ वर्षांपासून दर महिन्याला २० हजार रुपये देतोय. मात्र त्यांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत. त्या मी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळेच मी आत्महत्या करतोय,' असं तरुणानं म्हटलं. यानंतर त्यानं रेल्वे रुळांवर उडी घेत स्वत:ला संपवलं.

एका तरुणानं रेल्वे रुळांवर उडी घेऊन जीवन संपवल्याची माहिती जीआरपी ठाण्याचे प्रभारी राजकुमार यांनी दिली. आत्महत्या केलेला तरुण दिवानाचा रहिवासी असून या प्रकरणी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.