शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

घरातून फावडं घेऊन निघाला, दिसेल त्याच्यावर हल्ले करत सुटला; २ शेतकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:51 IST

तरुणाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका गतिमंद तरुणानं शेतकऱ्यांवर हल्ला केला. तरुणानं फावड्यानं ५ शेतकऱ्यांवर हल्ले केले. त्यातल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माजरा परवाना गावात ही घटना घडली. तरुणाच्या हल्ल्यात एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती एसएसपी संतोष कुमार यांनी सांगितलं. या घटनेची चौकशी सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, गतीमंद तरुण पादचाऱ्यांनादेखील लक्ष्य करत होता.

बलवीर सिंहनं दोघांची हत्या केल्याची माहिती गावात राहत असलेल्या लाल सिंह यांनी दिली. हल्ल्यात सात जण गंभीररित्या जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपी घरातून फावडं घेऊन निघाला होता, असं पोलीस म्हणाले. तो रस्त्यात दिसेल त्याला मारत सुटला. त्यानं सात जणांना जखमी केलं. त्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. जखमी झालेले लोक वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तरुणानं केलेले हल्ले पूर्ववैमनस्यातून झालेले नाहीत. हल्ले करून आरोपी तिथून फरार झाला. मात्र पोलिसांच्या पथकानं त्याला अटक केली. कपड्यांवर असलेल्या रक्ताच्या डागांवरून आरोपीची ओळख पटली. सध्या पोलिसांची अनेक पथकं गावात तैनात आहेत.