शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

थरार! आजीसाठी चोरट्यांशी रस्त्यावर भिडली तरुणी; पोलिसांनी चोरांच्या पायावर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:59 IST

लालकुर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैदा परिसरातील ही घटना घडली.

मेरठ : विद्यार्थिनीच्या आजीच्या कानातील झुमके लुटून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांशी एक तरुणी भिडली. विद्यार्थिनी रिया हिने चोरट्यांना दुचाकीवरून खेचून रस्त्यावर पाडले. या घटनेनंतर ६ तासांत दोन्ही हल्लेखोर पोलिसांच्या चकमकीत पकडले गेले. 

लालकुर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैदा परिसरातील ही घटना घडली. शनिवारी संतोष देवी (८०) या नात रिया हिच्यासोबत बाजारात जात होत्या. त्यावेळी दुचाकीस्वारांनी आजीच्या कानातील झुमके ओढले. आजी व नात चोरट्यांशी भांडत राहिली, मात्र मदतीसाठी कोणीही घराबाहेर पडले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी पायावर झाडल्या गोळ्याव्हिडीओची दखल घेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत दोन्ही हल्लेखोरांना पकडले. रात्री उशिरा पोलिसांची हल्लेखोरांसोबत आमने-सामने झटापट झाली. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते पळू लागले. त्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सचिन आणि शिवम सोनी या हल्लेखोरांच्या पायाला गोळी लागली. त्यांची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी