शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वासरावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 15:32 IST

युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे

नांदेड : भोकर तालुक्यातील शेंबोली शिवारात एका वासरावर अनैसर्गिक संभोग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा सर्वस्तरावर निषेध केला जात आहे़ 

शेंबोली येथील नरेन देशमुख यांच्या आखाड्यावरील तीन महिन्याच्या वासरावर शेंबोली येथीलच नबीसाब शेख (वय २४) याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ शेंबोली शिवारात शेत आखाड्यावर नबीसाब शेख हा अनैसर्गिक अत्याचार करताना सापडला़ त्याच्याविरुद्ध पापन्ना गोरेवाड यांनी तक्रार दिली आहे़ या तक्रारीवरुन बारड पोलिस ठाण्यात कलम ३७७ भादविसह कलम ११ प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एच़सी़मोरखंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे़  या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत नबीसाब शेखवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे़

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी