शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

रात्रीची वेळ...मोकळा रस्ता...पॉश कारमधून 'त्या' दोघी उतरल्या अन् पुढे जे केलं ते...CCTV मध्ये कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:36 IST

सोशल मीडियात सध्या दोन महिला चोरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका पॉश कारमधून त्या फिरतात आणि चोरी करतात. चोरी कसली? तर झाडाच्या कुंड्यांची

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या दोन महिला चोरांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका पॉश कारमधून त्या फिरतात आणि चोरी करतात. चोरी कसली? तर झाडाच्या कुंड्यांची. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ११ नोव्हेंबर रोजीची घटना असल्याचं बोललं जात आहे. पंजाबच्या मोहालीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. 

मोहालीच्या सेक्टर ७८ मध्ये एका बंगल्याच्या मुख्य गेटसमोर दोन कुंड्या होत्या. दोन महिला एका कारमधून येतात आणि गेटसमोरील कुंड्या कारमध्ये ठेवतात. गेल्या आठवड्यात याच परिसरात एशा १० घटना घडल्याचं सांगितलं जातं. अशाच प्रकारची एक घटना वर्षाच्या सुरुवातीला घडली होती. एक व्यक्ती आलिशान कारमधून आला आणि त्यानं जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेल्या कुंड्या कारमधून नेल्या होत्या. या कामात त्याच्या ड्रायव्हरनंही साथ दिली होती. त्याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. आता दोन महिलांनी केलेल्या कुंड्यांच्या चोरीच्या व्हिडिओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. @Gagan4344 नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे आणि त्याला आतापर्यंत ३.६२ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  

पाहा व्हिडिओ-

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल