शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:27 IST

लुनावरून जात असताना भरधाव ट्रकचालकाने धडक मारल्याने लुनावर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : लुनावरून जात असताना भरधाव ट्रकचालकाने धडक मारल्याने लुनावर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हा अपघात घडला.नवीननगर पारडी येथील रहिवासी भगवती फुलसिंग वर्मा (वय ४०) आणि त्यांची पत्नी रेखा लुनावर बसून जात होते. भरतनगर चौक, सरजा बारसमोर अज्ञात ट्रकच्या चालकाने वर्मा दाम्पत्याच्या लुनाला जोरदार धडक मारली. त्यामुळे रेखा वर्मा ठार झाल्या तर त्यांचे पती भगवती वर्मा जबर जखमी झाले. कळमना पोलिसांनी जखमी वर्मा यांचे बयान नोंदवून घेतल्यानंतर दोषी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.जखमी सायकलस्वाराचा मृत्यूलकडगंजच्या गरोबा मैदानात राहणारे रवींद्र मनोहर येनपेंड्डीवार (वय ५३) यांचा अपघाती मृत्यू झाला. १५ जानेवारीला रात्री १०.३० च्या सुमारास ते जखमी अवस्थेत कापसी चौकाजवळ पडून दिसले होते. बाजूलाच त्यांची सायकल होती. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास मृत घोषित केले. लकडगंज पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू